सेवा शुल्क

1) एस. एम. एस. (Sms) सेवा कालावधी 1 वर्ष. अ ) वन वे म्याचिंग :रु. 2000/- ब ) टू वे म्याचिंग : रु. 3000/-
2) व्हाट्सअँप (Whatasapp) सेवा : कालावधी 1 वर्ष. अ ) वन वे म्याचिंग : रु. 3000/- ब ) टू वे म्याचिंग : रु. 4000/-
टीप :
अ ) वन वे म्याचिंग मधे आपल्या पाल्यास म्याच असलेल्या स्थळांचा बायोडाटा व फोटो आपणास पाठविला जातो.
ब ) टू वे म्याचिंग मधे आपल्या पाल्यास म्याच असलेल्या स्थळांचा बायोडाटा व फोटो आपणास ज्या क्षणाला मिळतो त्याच वेळी आपल्या पाल्याचा बायोडाटा व फोटो त्यांच्याकडे गेलेला असतो.
सूचना :
साजन सरिता हे अधिकृत वधू वर मंडळ असून हे कोणत्याही पालकास किंवा वधू वरास विवाह जुळवून देण्याचे आश्वासन देत नाही कारण पसंती किंवा नापसंती ही मंडळाच्या हातात नाही. येथे सर्व समाजातील वधू वराना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे माहिती देण्याचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात प्रामाणिकतेने केले जाते.
Register With Free Account

How To Pay Us

You can make payments to us by using any of the bank account below via Internet Banking, Cash Deposit, DD, Cheque-

Bank Name : STATE BANK OF INDIA
Branch : JALNA
Branch Code : 16436
A/c Holder : Sajan Sarita Vadhu Var Suchak kendra
A/c Number : 62491726122
IFSC : SBIN0016436
Paytm Number : 9890440538
Google Pay : 9890440538

Contact Us : Sukhashanti Nagar, muntha road, Jalna. Mobile:(02482)236006 © Sajan Sarita All Rights Are Reserved | Designed By KeyWe Solution

Terms & Condition | News & Events |  About Us